Welcome to Chougule Hospital

OPD Time : Monday to Saturday - 9 am to 6 pm Contact : (02342) 225375

For Book an Appointment

 

 

Awards & Certificates

Awards

80% Width Image

वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक वर्षांपासून निःस्वार्थ, समर्पित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणारे डॉ. उमेश चौगुले यांना 'सकाळ गौरवगाथा २०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय वैद्यकीय सेवांची दखल घेत सकाळ समूहाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे आयोजित दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात डॉ. उमेश चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. 'सकाळ गौरवगाथा २०२६' हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. उमेश चौगुले यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. हा सन्मान त्यांच्या समाजाभिमुख आणि सेवाभावी कार्याची पावती मानला जात आहे.

image

NABH Accreditation
image

NABH Accreditation
image

NABH Accreditation

Certificates